पहिली माझी आरती कैलास गिरीला

पहिली माझी आरती कैलास गिरीला ।

आदिनाथ भगवंताला करूया आरती ।।


दुसरी माझी आरती सम्मेद गिरीला ।

वीसनाथ भगवंताला करूया आरती ।।


तिसरी माझी आरती चम्पापुरीला ।

वासुपुज्य भगवंताला करूया आरती ।।


चौथी माझी आरती गिरणार गिरीला ।

नेमिनाथ भगवंताला करूया आरती ।।


पाचवी माझी आरती पावापुरीला ।

महावीर भगवंताला करूया आरती ।।


सहावी माझी आरती श्रवणबेळगोळ ।

रामचंद्र भगवंताला करूया आरती ।।


सातवी माझी आरती जयसिंगपूर नगरीत ।

पार्श्वनाथ भगवंताला करूया आरती ।।